AGAD TANTRA, Dr. SATISH SHINDADKAR [web based ebook reader .txt] 📗
- Author: Dr. SATISH SHINDADKAR
Book online «AGAD TANTRA, Dr. SATISH SHINDADKAR [web based ebook reader .txt] 📗». Author Dr. SATISH SHINDADKAR
Zinc phosphide - 5 gm.
few hrs - 24 hrs.
Signs and symptoms :
Zinc sulphate : It causes symptoms of GIT irritation - metallic taste in mouth, pain in stomach and abdomen, vomitting, diarrhoea.
Collapse may occur if more quantity has been swallowed.
Zinc Chloride - It has strong corrosive action - Destroying the mucous membrane of the mouth, throat, stomach etc. Severe vomitting, purging with tenesmus and blood, symptoms of shock.
There may be remission of symptoms.
Followed by recurrences.
Zinc phosphide : If ingested causes metallic taste in mouth, burning in throat, oesophagus and stomach followed by nausea, vomitting, diarrhoea and abdominal pain. Garlic odour may be perceived in the breath.
Sometimes there may be a symptom free period followed by gastro intestinal disturbances, evidence of liver damage and haemorrhages in the skin.
If phosphine gas is inhaled it causes dyspnoea, pulmonary oedema and bradycardia followed by circulatory collapse or neurological symptoms, coma and death.
Shock, oliguria, acidosis, tetanus and convulsions are other features.
Symptoms of chronic poisoning are same as other irritant metals.
Treatment -
- Emetics are contra indicated.
- stomach wash is done in sulphate poisoning it is contra indicated in chlorides.
- There is no specific antidote.
- Sodium bicarbonate in tap water is administered.
- Demulscents should be used.
- Rest treatment is symptomatic.
In case of phosphide poisoning -
- Decontamination.
- Induction of vomitting.
- Gastric lavage till total poison is removed.
- General supportive measures include administration of vit K. corticosteroids and sedatives
- Symptomatic treatment.
P.M. findings -
These are similar to those of other irritants in case of the sulphate and corrosives in case of chlorides.
- pulmonary oedema and damage to respiratory tract.
In death due to zinc phosphide poisoning Petechial haemmorrhages in the skin, garlic odour on opening stomach, greyish black residues of poison sticking to the mucous membrane of the stomach and congestion of liver - spleen - kidney - brain and lungs.
Other findings of phosphorous poisoning may be seen.
Medicolegal importance :
- Accidental poisoning may cause through eating food cooked or stored in galvanised iron vessels.
- The metal and its products in industrial processes may cause metal fume fever.
- Zinc phoshide is easily available and cheap hence may be used for suicide and homicide.
Accidental poisoning of zinc phosphide in children and farmers is known.
वंग (Tin)
Classification - Irritant inorganic metal poison.
Fatal dose - uncertain.
Fatal period - uncertain.
It occurs in free form rarely. The common compounds available are - Oxides of tin, Sulphide of tin, Bronze, Masaic of gold etc.
Signs and symptoms : Mental illness, skin diseases, gout, chest pain, piles, respiratory disorders, vomitting, neurological disordes etc.
Treatment : Symptomatic treatment.
P.M. Findings : No specific findings.
Medicolegal aspects : Poisoning is accidental.
***
एरंड (Ricinus communis)
वर्गीकरण आयुर्वेद - स्थावर वनस्पतीज विष
Modern - Irritant organic vegetable poison.
विषाक्त अंग बीज
विषारी तत्व Ricin.
औषधी मात्रा एरण्ड तैल 5-10 ml
कल्प एरण्ड हरीतकी, सिंहनाद गुग्गुळ
मारक मात्रा 10 crushed seeds, in children - 3 seeds, 6 mg of Ricin.
मारक काल अनिश्चित
औषधी उपयोग : एरण्ड तैलाचा सौम्य विरेचक म्हणून वापर केला जातो तसेच प्रसुतीकाल जवळ आलेला असतांना आवी प्रादुर्भावासाठी (Induction of labour)एरण्ड तेलाचा वापर अभ्यंतरत: केला जातो.
विषाक्तता लक्षणे :
GIT irritation.
Colic pain, internal bleeding
Diarrhoea, dehydration, oliguria, Ureamia, collapse & death.
चिकित्सा : लाक्षणिक चिकित्सा करावी.
P.M. appearances : Gastroenteritis
Medicolegal aspects : Poisoning is commonly accidental.
People can suffer allergic reaction from the seeds. Symptoms of respiratory system may appear-coughing, muscle ache, difficulty in breathing.
***
चित्रक (Plumbago zeylanica)
वर्गीकरण आयुर्वेद स्थावर वनस्पतीज विष
Modern - Irritant organic vegetable poison.
विषाक्त अंग Root
विषारी तत्व Plumbagin
औषधी मात्रा 2 ते 4 रत्ती (250-500 mg)
कल्प चित्रक हरीतकी अवलेह, चित्रकादि वटी, चित्रकावलेह.
मारक मात्रा अनिश्चित
मारक काल अनिश्चित
विषाक्तता लक्षणे : When applied externally skin becomes red & vascicated.
Internally, in small doses it acts as a sudorific & stimulates the contraction of the muscular tissue of the heart, intestine & uterus.
It act as narcotic- irritant poison producing abdominal pain, thirst, vomitting & diarrhoea.
In large doses it causes death from respiratory failure.
चिकित्सा : Symptomatic treatment.
Medicolegal Aspects :
It is chiefly used as an abortificient.
Also used to produce artificial bruice.
Rarely used for homicide.
7) हृत्प्रभावक विषे (Cardiac poisons)
वत्सनाभ Aconitum Ferox
वर्गीकरण आयुर्वेद - स्थावर वनस्पतीज विष
महाविष (र.त.)
कंदविष (सुश्रुत)
Modern - Cardiac poison
विषाक्त अंग पंचांग विशेषत: मूल, बीज, नवपल्लव
विषारी तत्व Aconitin - प्रमुख तत्व तर Picroaconine & aconine - दुय्यम तत्व आहेत.
औषधी मात्रा शुद्ध वत्सनाभ 15-30 mg.
कल्प त्रिभुवनकिर्ती, आनंद भैरव, संजीवनी वटी इ.
मारक मात्रा Root - 1 gm. Aconitine - 4 mg. Juice of leaves & flowers - 250 ml. Extract of root - 5 ml.
मारक काल 1 ते 6 तास अथवा 24 तास देखील असु शकतो.
वत्सनाभाच्या अनेक जाती प्रजाती असून Aconitum ferox ही जात प्राय: औषधी उपयोगासाठी अलोपॅथिक व होमिओपॅथिक औषधांमध्ये वापरली जाते.
आयुर्वेदाच्या अनेक औषधांमध्ये वत्सनाभाचा वापर केला जात असला तरी निश्चित कोणता उपप्रकार वापरायचा याचे नियम नसल्याने औषधी गुणधर्मात फरक पडतो.
सामान्यत: बाजारात कृष्ण वत्सनाभ व श्वेत वत्सनाभ म्हणजेच (Aconitum chasmanthum) मिळतात.
कृष्ण वत्सनाभ म्हणजेच Aconitum ferox हे विषाक्ततेत इतर उपप्रकारांमध्ये तीव्र आहे.
वत्सनाभ या रोपाची पाने निर्गुंडीच्या पानांप्रमाणे असून याच्या आजुबाजुला वृक्ष समुह नसतो, इतके हे विषारी असते.
औषधी उपयोग :
औषध उपचारांमध्ये बाहय लेपनासाठी घृत किंवा तेलासोबत वत्सनाभाच्या मूलाचा उपयोग केला जातो. याचा प्रमुख उद्देश स्थानिक चेतना नष्ट करणे हा आहे.
ज्वर : शुद्ध वत्सनाभ स्वेदजनन कार्य करत असल्याने त्रिभुवन किर्ती सारख्या कल्पामध्ये याचा उपयोग होतो.
रसायन : वत्सनाभ रसायन स्वरूपातही दिले जाते. यामध्ये पहिल्या आठवडयात एक तीळ एवढ्या प्रमाणात सेवन करावे. पुढे दर आठवड्याला एक तीळ असे 3 आडवड्यापर्यंत वाढवावे. पुढे तीन तीळ हे प्रमाण सात आठवडे द्यावे. सात आठवड्यानंतर 1-1 तीळ मात्रा दर आठवड्याला कमी करून त्याग करावा. असे वत्सनाभ रसायन अनेक रोगांचा नाश करून देह दृढ बनवते.
रसायन निषेध : वत्सनाभ रसायन अजिर्ण पीडीत व्यक्तिला दिल्यास निश्चित मृत्यु आणते. 80 वर्ष वयापेक्षा अधिक व 4 वर्षे वयापेक्षा कमी आयु असणार्यांना वत्सनाभाचे कल्प शक्यतो देऊ नयेत.
तसेच शारीरिक दुर्बलता, रक्तदाब कमी असणारे, शिर:शुल, मांसपेशी शिथीलता, दुर्बल व्यक्ती, क्रोधीत, पित्तप्रकृती, नपुंसक, राजयक्ष्मा, तृष्णातुर, श्रमपिडीत, सगर्भावस्थेत, वत्सनाभ कल्प शक्यतो देऊ नये.
Mechanism of action:
Aconitine first stimulates & then depresses: Myocardium, Smooth muscles, Skeletel muscles, CNS & Peripheral nerves.
विषाक्तता लक्षणे :
बाह्यत: वत्सनाभाची पुष्प व पत्र हाताळल्यास हाताला मुंग्या येणे व बाधीर्य येणे ही लक्षणे दिसून येतात. वत्सनाभ पुष्पातील परागकण डोळ्यात गेल्यास नेत्रशुल-शोथ ही लक्षणे दिसतात.
अभ्यंतरत: वत्सनाभाचे अशुद्ध स्वरूप सेवन केल्यास जिव्हा, ओष्ठ, मुख व गलप्रदेशी चिमचिमायन, शुन्यता व चेतनानाश ही लक्षणे उत्पन्न होतात. जिव्हा बाधिर्यामुळे blurred speech हे लक्षण उत्पन्न होते. अधिक मात्रा झाल्यास आमाशय व आंत्रात अशीच लक्षणे निर्माण होऊन छर्दी व अतिसार होतो.
रक्तवह संस्थानावर Aconitine चा तात्काळ प्रभाव पडून हे विष रक्ताद्वारे संपूर्ण शरीरात पसरते. हृदयगती वाढते थोड्याच वेळात कमी होते, हृदय आकुंचन क्रिया मंद होते व परिणामी रक्तदाब वाढतो आणि पुढे हृदयाच्या कप्प्यांमध्ये रक्ताचे आदानप्रदान व्यवस्थीत होत नाही, पुढे हृदय शिथिल होते, रक्तदाब कमी होतो. शेवटी हृदयक्रिया बंद होते व मृत्यू येतो.
अशुद्ध वत्सनाभ सेवनामुळे त्वचेवर विसर्प सदृश लक्षणे दिसतात.
In aconite poisoning there is alternate constriction & dilatation of pupils occur which is known as Hippus reaction but in later stage pupils get dilated.
ECG shows: Multiple ectopic beats, ventricular fibrillation & bundle branch block.
आयुर्वेदोक्त विषलक्षणे :
अशुद्ध वत्सनाभ सेवनामुळे पुढील आठ वेग निर्माण होतात.
प्रथम वेग कंप
द्वितीय वेग आक्षेप
तृतीय वेग दाह
चतुर्थ वेग मूर्च्छावत
पंचम वेग लालास्त्राव
षष्ठ वेग क्षीण नाडी
सप्तम वेग मुर्च्छा
अष्टम वेग मृत्यु
चिकित्सा : हृद्यप्रभावामुळे टंकण हे वत्सनाभाचे प्रतिविष समजले जाते.
आयुर्वेदोक्त : टंकण लाही गोघृतासह सेवन करण्यास द्यावे.
वमन : बकरीच्या दुधाने वमन करावे. कर्पुर जल दिल्यास विष वेग नष्ट होतो.
आधुनिक : No specific treatment.
Symptomatic treatment with i.v. fluids may be helpful.
Vomitting & diarrhea should be controlled.
Orally activated charcoal & Laxatives may be helpful to reduce absorption of alkaloids from the G I track.
In early stage gastric lavage.
Atropin 1 mg. to prevent vagal inhibition.
For Cardic arrhythmias give 50ml. of 0.1% Novacaine slow i.v.
For collapse I.V. fluids.
Artificial respiration & oxygenation if needed.
Keep the patient warm.
P.M. Findings:
No specific signs are found
Traces of root pieces may be found in stomach.
Aconite is highly unstable & may not be detected in chemical analysis.
Medicolegal importance:
Accidental poisoning Due to quack remedies, when mixed with alcohol to increase intoxication.
Homicidal or Suicidal - For this purpose mixed in the form of tincture or root powder with betel leaf or sweet to mask its sweet taste.
It is used as Arrow poisiosn or cattle poision.
ताम्रपर्ण (Nicotiana tobaccum)
वर्गीकरण आयुर्वेद - स्थावर वनस्पतीज विष
Modern - Cardiac poison
विषाक्त अंग पत्र, काण्ड, मूल, पुष्प
विषारी तत्व Nicotine, nictotianine तसेच, Anabasine alkaloid, tabacinine, Tabacine ही तत्वे कमी प्रमाणात असतात.
मारक मात्रा -
0.5 - 1 mg / kg body wt. i.e. about 40-60 mg of nicotine.
15-30 Gms of tobacco.
8 gm enema.
0.8 gm tobacco’s Lungful of air
5 ml of nicotine insecticide.
मारक काल काही मिनिटे ते काही तास. 1 ते 10 मिनिटे-निकोटिन सेवन केल्यास.
तंबाखूच्या झाडाची वाळलेली पाने व्यसनाच्या रूपात सर्व स्तरातील व्यक्ती वापरतात. प्रामुख्याने धूम्रपान, तंबाखू चघळणे, नाकाद्वारे तपकीर सुंघणे, दंतधावनासाठी याचा उपयोग केला जातो.
औषधी उपयोग :
कृमी नाशनासाठी तंबाखूचा बस्ति दिला जातो. तसेच दंतशूल इत्यादी मुखगत विकारांमध्ये शूलहर म्हणून तंबाखू पत्र चर्वणार्थ वापरली जातात.
Mechanism of action :
It stimulates & then depresses & later paralysis the cells of peripheral ganglion, brain (specialy mid brain) & spinal cord.
Skeletal muscles including diaphragm are paralysed.
Toxic signs & symptoms:
Poisoning may occur by ingestion, inhalation or absorption from skin.
Acute Poisoning - तीव्र विषाक्तता:
तंबाखूची पाने भाजीस्वरूपात भोजनात सेवन केल्यास तीव्र विषाक्तता निर्माण होते. लहान मुलांनी याच्या फुलांची चव घेतल्यास देखील विषाक्त लक्षणे निर्माण होतात. तंबाखु मुखाद्वारे सेवन केल्यास आमाशयात त्याचे शोषण हळू हळू होते व बरेचदा छर्दीद्वारे विषद्रव्य बाहेर टाकले जाते.
सामान्यत: पुढील लक्षणे दिसतात. हृल्लास, लालास्राव, उदरशूल, छर्दी, अतिसार, शीतस्वेद, शिर:शूल, दौर्बल्य, भ्रम, मनोविभ्रम, अल्परक्तदाब, श्वासावरोध, नाडी दुर्बल होते व नाडी गती वाढून अनियंत्रित होते. आक्षेप, मूर्च्छा व शेवटी श्वासावरोधाने मृत्यू होतो.
Pure nicotine च्या सेवनाने काही मिनिटातच मृत्यू येऊ शकतो.
Chronic poisoning:
सतत हिरव्या पानांचे संपर्कातील शेतकरी किंवा कामगारांना हल्लास, छर्दी, निस्तेजता, दौर्बल्य, भ्रम, शिरोशून्यता, शिर:शूल, स्वेदाधिक्य, उदरशूल, शीत व अति लालास्त्राव ही लक्षणे निर्माण होतात.
सततच्या धूम्रपानाने भ्रम, हृल्लास, छर्दी, निस्तेजता ही मृदू लक्षणे निर्माण होतात.
ज्या व्यक्ती सातत्याने धूम‘पान करीत असतात त्यांचे वजन 2.7 ते 4.5 Kg ने कमी असते. धूम्रपान करणे बंद केल्यास एखादे वर्षात हे वजन पुन्हा प्राप्त होते.
गर्भवती महिलेने धूम्रपान केल्यास कमी वजनाचे बालक जन्माला येते, अकाल प्रसूती होऊ शकते किंवा गर्भस्त्रावदेखील होऊ शकतो. ज्या व्यक्ती नेहमी धूम्रपान करतात आणि किंवा तंबाखूच्या संपर्कात असतात त्यांना जीर्ण श्वसनविकार, फुफ्फुसाचा कर्करोग, मुखगत कर्करोग, हृदयविकार, आमाशयगत व्रण, त्वचाविकार इत्यादी व्याधी होतात.
अन्य परिणाम : निकोटीन हे श्वसनवह संस्थानात तात्काळ शोषले जाते. मुख-योनि, गुदद्वारातील अंत:त्वचा तसेच बाह्य त्वचेद्वारे निकोटीनचे शोषण तीव्रतेने होते.
बाह्य त्वचेद्वारे शोषण होऊन तीव्र विषाक्तता झालेले अनेक रूग्ण आढळतात. तर आमाशयामध्ये याचे शोषण फारच अल्प गतीने होते, आंत्रात याचे शोषण तीव्रगतीने होते.
जेव्हा अधिक प्रमाणात तंबाखूचा धूर ओढला जातो तेव्हा फुफ्फुसांमध्ये तीव्रतेने निकोटीन चे शोषण होते आणि हे निकोटीन तात्काळ संपूर्ण शरीर आणि मस्तिष्क यांना व्यापते. जर गर्भवती स्त्रीयांनी या धूराचे सेवन केले तर umbilical cord द्वारे गर्भस्थ बालकाच्या रक्तात व amniotic fluid मध्ये तात्काळ पोचते. प्रसूता स्त्रीयांनी धूम्रपान केल्यास Nicotine 0.5 mg या प्रमाणात स्तन्याद्वारे बालकास प्राप्त होते आणि ते बालकास अत्यंत घातक ठरते.
अति प्रमाणातील धुम्रपानाने cancer of respiratory tract - the upper digestive tract - pancreas - renal - pelvic & bladder होऊ शकतो. तसेच b blockers औषधींचा परिणाम मंदावतो तसेच calcium चे शोषण देखील अल्प प्रमाणात होते.
धूम्रपान करणारी महिला मौखिक रूपात संतती प्रतिबंधक औषधी घेत असल्यास myocardial infarction होण्याचा धोका वाढतो.
धूम्रपान करणार्या व्यक्तींनी निद्राजनक औषधी उदा. Diazepam etc.घेतल्यास त्याचा परिणाम नगण्य असतो. तसेच Antacids चा देखील परिणाम अशा व्यक्तींवर होत नाही.
चिकित्सा :
आयुर्वेदीक : महालक्ष्मीविलास रस, सुवर्णमालिनीवसंत, लघुसूतशेखर, टंकण लाही, गोघृत अनुपाने, अच्छ स्नेहपान इ.
आधुनिक : Gastric lavage, Purgatives, Atropine, rest symptomatic treatement. If nicotine has contaminated skin - wash with tap water & soap. In case of tobacco enema - Give cleaning enema with water for chronic poisoning.
Stop exposure & then symptomatic treatement should be given.
P.M. Findings: Smell of tobacco, Signs of asphyxia, Lungs may show oedema.
Medicolegal importance -
- Chronicity may lead to cancer, abortion, Tobacco heart.
- Infanticide.
- Commonly used in insecticides & pesticides.
- Sometimes used for suicide or homicide.
- Poisoning is commonly accidental.
Digitalis purpurea
वर्गीकरण आयुर्वेद - स्थावर वनस्पतीज विष
Modern - Cardiac poison
विषाक्त अंग Root, leaves, seeds
विषारी तत्व Digitoxin, digitalin, digitalein, digitonin all are glycosides.
मारक मात्रा 2-3 gms of digitalis, 15-30 mg of digitalin, 3-4 mg of digitoxin.
मारक काल 1/2 - 24 hrs.
This poisonous plant origenated in England & now cultivated in Kashmir.
Mechanism of action :
Digitalis in therapeutic dose, acts directly on the heart &
Comments (0)